‘TRAIN’ चा फुलफॉर्म तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर हि बातमी नक्की वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२३ ।  संपूर्ण भारतात असे कमीच लोक असतील ज्यांनी रेल्वेने प्रवास केलेला नाही. रेल्वेने प्रवास करणे म्हणजेच ‘ट्रेन’ने प्रवास करणे. कोणत्याही ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपण ट्रेन पकडतो. त्यामधून प्रवास करतो. मात्र ट्रेन या शब्दाचा अर्थ कित्येक लोकांना माहितीच नाही ये. त्यामुळे तुम्हाला तरी ट्रेनचा अर्थ माहिती आहे का? जर माहिती नसेल तर संपूर्ण बातमी नक्की वाचा

एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भारतातली सर्वात स्वस्त जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे रेल्वे. संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे. अपडाऊन म्हणजे रोज ये जा करणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर ट्रेननेच प्रवास करतात म्हणजेच रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेने प्रवास करत असताना ते ज्या ट्रेनमध्ये बसतात त्या ट्रेनचा फुल फॉर्म कित्येक लोकांना माहिती नसतो. कित्येकांना वाटतं की ट्रेन म्हणजे आय.आर.एफ.सी. मात्र खर म्हणजे आय य आर एफ सी म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. यामुळे ट्रेनचा फुल फॉर्म काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असणारच त्यामुळे जाणून घ्या ट्रेनचा फुल फॉर्म नक्की काय आहे!

आता ट्रेनचा फुल फॉर्म काय? हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. त्याचे उत्तर म्हणजे ट्रेनचा फुल फॉर्म आहे टुरिस्ट रेल्वे असोसिएशन .आय.एन.सी. ट्रेन चा फुल फॉर्म काय आहे हे आता तुम्हाला समजले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा आणि बातमी आवडली असेल तर इतरांनाही समजू द्या ट्रेनचा फुल फॉर्म काय आहे तो.