Friday, July 1, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

दारू प्यायला सोबत बसले, पैसे देण्यावरून झाला वाद अन एकाने फोडली दुसऱ्याच्या डोक्यात बिअरची बाटली

crime 2022 06 14T161410.395
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
June 14, 2022 | 4:14 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । दारू प्यायला सोबत बसले, आपसात दारूचे पैशांच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश सुर्यकांत खुपसे (वय ३५) रा. शिरपूर कन्हाळा रोड, गोविंद कॉलनी भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि. १० जून रोजी दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास उमेश खूपसे हा सुरज कोळी आणि मयूर कोलते रा. मातृभूमी चौक, भुसावळ यांच्यासोबत दारू पिण्यासाठी बसला होता. दरम्यान, आपसात दारूचे पैशांवरून वाद झाल्याने सुरज कोळी आणि मयूर कोलते यांनी उमेशला बेदम मारहाण केली. यात मयूरने बिअरची बाटली तोंडावर आणि डोक्यावर मारली. यात उमेश खुपसे हा जखमी झाला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमाकांत पाटील करीत आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे, भुसावळ
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
marriage

ऐकावं ते नवलच ! 25 वर्षाच्या मुलीने केलं 70 वर्षाच्या माणसाशी लग्न

taarak mehta star cast

Taarak Mehta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील भाभीचा बोल्ड अवतार पाहिला का? साडी नव्हे तर..

lic

अवघ्या 200 रुपयाच्या बचतीवर मिळवा 28 लाखांचा निधी, LIC च्या 'या' योजनेबाबत जाणून घ्या

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group