कांतीलाल कांकरिया (जैन) यांचे निधन

जुलै 4, 2022 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले कांतीलाल उत्तमचंद कांकरिया (जैन) यांचे सोमवार दि.४ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

death kankariya 1 jpg webp

त्यांची अंत्ययात्रा दुपारी ५ वाजता शनीपेठेतील राहत्या घरून निघणार आहे. मयत कांतीलाल कांकरिया यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते कुणाल कांकरिया यांचे वडील होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now