जळगाव जिल्हायावल

कोरपावली येथे कोविड लसिकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरपावली ( ता.यावल ) येथे लसीकरण केंद्रात गावातील ग्रामस्थांना लसीकरण घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जात आहे.

यासाठी १०० टक्के लसीकरण करण्याचा ग्रापंचायत आणि ग्रामस्थांचा मानस आहे. याकरिता गावातील माजी सरपंच जलील पटेल, आरोग्यसेवक ए.जी.नाले, मुख्याध्यापक धनराज कोळी, आरोग्यसेविका एस.एम.चौधरी, निवृत्ती भिरुड, रमेश काळे, आशा वर्कर मनीषा पांडव, नजमा तडवी तसेच अंगणवाडी सेविका मदत नीस शिक्षक वृंद सर्वांच्या सहकार्याने मोहीम राबवली जात आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button