जळगाव जिल्हाजळगाव शहर

JALGAON CORONA UPDATE : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : ४ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. आज मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात केवळ १५८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ६२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona

आजची आकडेवारी

जळगाव शहर -१८, जळगाव ग्रामीण- ३, भुसावळ-७, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-४, भडगाव-७, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-२०, जामनेर-६, रावेर-२०, पारोळा-२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-४ आणि बोदवड-१४, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Related Articles

Back to top button