fbpx

सकारात्मक : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती सुधारतेय !

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील रुग्ण वाढीला मागील गेल्या काही दिवसापासून ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात आज शनिवारी दिवसभरात १६६ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ३९७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४ तासात ०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६६६  बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३० हजार ९५१  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार १९१  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५२४ वर गेला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-१६, अमळनेर-०, चोपडा-३, पाचोरा-७, भडगाव-० , धरणगाव-०, यावल-१०, एरंडोल-६४, जामनेर-१४, रावेर-३, पारोळा-८, चाळीसगाव-१९, मुक्ताईनगर-२, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६६  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज