---Advertisement---
मुक्ताईनगर

शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; मुक्ताईनगरात मराठा समाज आक्रमक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राबाहेर हद्दपार करावे, अशी मागणी तहसीलदार व पोलिस निरीक्षक मुक्ताईनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

jalgaon 2022 11 21T190955.124

प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्याचे मराठा समाजाचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, तालुका सहसचिव इंजिनिअर संदीप बागुल, दिनेश कदम ईश्वर राहणे, नगरसेवक वसंता वलभले, दिलीप श्रीराम पाटील, राहुल दिनकर देशमुख, शिवराज पाटील, लीलाधर पाटील, संचालक वाघ निमखेडी, उमेश पाटील ढोरमाड, ललित बाविस्कर, रवींद्र दांडगे,मराठा युवक चे जयेश पाटील, गणेश विश्वनाथ पाटील, मितेशराजे विजय पाटील, प्रदीप शामराव पाटील, समाधान पाटील, वैभव भिकाजी कोल्हे, प्रमोद सौंदाळे, कृष्णा सुभाष पाटील, दीपक सपना पाटील, निलेश देवानंद पाटील, ज्ञानेश्वर सुभाष वाघ, सचिन बाळू पाटील, उमेश युवराज पाटील, ईश्वर संतोष घाटे, सागर गजानन पाटील, शरद गुलाब पाटील, चेतन रघुनाथ पाटील, प्रदीप शांताराम पाटील, दामोदर तुळशीराम पाटील, दीपक शालिकराम पाटील, तानाजी वसंत पाटील राजेंद्र कापसे, मराठा समाजातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---