‘कोरोनापश्चात व्यवसायाच्या संधी’वर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

ऑक्टोबर 27, 2021 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालमार्फत गुरुवार दि.२८ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० या दरम्यान, ‘कोरोनापश्चात व्यवसायाच्या संधी’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

business

मार्गदर्शन शिबिरात समुपदेशक गिरीश कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यात आलेले आहे. तरी या मागदर्शन सत्रात जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी https://meet.google.com/txe-uins-twd या लिंकव्दारे सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now