⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

CISF : 10वी पाससाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात बंपर भरती, तब्बल 69000 पगार मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना (CISF Bharti) जारी करण्यात आलेली असून पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. CISF Recruitment 2023

एकूण जागा : 451

या पदांसाठी होणार भरती
1) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 183
2) कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 268

शैक्षणिक पात्रता :
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना

वयाची अट : 22 फेब्रुवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 
22 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cisfrectt.in 
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा