अशी करा जळगाव पोलिसांना व्हाटसअ‍ॅपवर तक्रार

एप्रिल 6, 2021 9:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्हा पोलिस दलाशी संबंधीत नागरिकांच्या/अभ्यागतांच्या ज्या काही तक्रारी असल्यास त्या तक्रारीच्या निवारणासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयातील अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या ९८६०६४७२९१ या व्हाटस अ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तथा सुचना करण्यात आली आहे.

chandrakant gavali

अवैध व्यवसाय किंवा पोलीस कामकाजाबाबत देखील अपर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now