10वी पाससाठी सरकारी बँकेत नोकरीची संधी..! 484 जागांसाठी भरती, पगार ‘इतका’ मिळेल..

जून 18, 2024 2:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नुकतेच 10वी परीक्षा पास झाला असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजेच सरकारी बँकेत नोकरीची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरतीची नोटिफिकेशन काढली आहे. त्यानुसार ”सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ” या पदांसाठी ही भरती राबविली जात आहे. Central Bank of India Bharti

Central Bank of India Bharti jpg webp

दहावी पास उमेदवारांना बँकेत नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 पर्यंतच आहे. या भरतीद्वारे एकूण 484 जागा भरल्या जातील. Central Bank of India Recruitment

पदाचे नाव : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
इतका पगार मिळेल : या पदांसाठी पात्र उमेदवारांना दरमहा 19,500/- ते 37,815 पर्यंत पगार मिळेल

वयाची अट :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : General/OBC:₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-]
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now