---Advertisement---
भडगाव

भाऊ खरंच मॉर्निंग वॉक करतो.. की अंधाऱ्यात दार ठोकतो, कारवाईची मागणी!

---Advertisement---

Bhadgaon News -जळगाव लाईव्ह न्यूज । सागर महाजन । भडगाव शहरात सध्या कुठल्या न कुठल्या त्रासामुळे अनेक जण पहाटे मॉर्निंग वॉक चा सल्ला देतात. परंतु खरंच ज्यांना मॉर्निंग वॉक ला जायचे आहे. ते प्रामाणिक पणे आपली वेदना कमी होण्यासाठी व हेल्दी राहण्यासाठी मॉर्निंग वॉक करतात. परंतु मॉर्निंग वॉकच्या नावाने अनेक महाभाग दरवाजा ठोठावता व आपल्याला कुणी पाहू नये यासाठी गुपचूप आपला खेळ करून पसार होतात. तसेच रात्री वाळू तस्करांचे पंटर हे नाईट राऊंड ला गस्त घालणारे पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी वर्गावर जागता पहारा देत आपले सूत्र भ्रमणध्वनी द्वारे हलवतात. यामुळे खरंच मॉर्निंग वॉक साठी फिरतात की, वाळू चोरांच्या खबरी की अज्ञात चोर हेच लक्षात येत नसून अश्यावर पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पडताळणी करून कारवाई करावी मागणी होत आहे.

CRIME 28 jpg webp

तसेच रात्रीच्या चोरीच्या घटांनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी आपल्या दुचाकी चारचाकी वाहने घरासमोरून गायब होतात. यामुळे त्यांच्यावर नजर ठेवावी. रात्रीच्या वेळी उपद्रवी आहे ? वाळू माफियांच्या खबरी आहे? की खरे चोर यांना आळा बसावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---