⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

मिनी गाेल्फ स्पर्धेत विद्यापीठाच्या खेळाडूंना कांस्यपदक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । राजस्थानातील जयपूर येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गाेल्फ स्पर्धा सुरू आहेत. त्यात जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघातील खेळाडू व एसएसबीटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीसीए विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी तनुश्री फुलझाडे हीने महिला संघात व सुमीत संताेष पाटील (मिनी गाेल्फ) याने पुरुष डबल विभागात कांस्यपदक पटकावले. दाेघा खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. जे.बी.सिसाेदिया यांचे मार्गदर्शन लाभले.