⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी.. 40000 पगार मिळेल

मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी.. 40000 पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Bombay High Court Recruitment 2022) जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा : ७६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) 26
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव

2) डेटा एंट्री ऑपरेटर 50
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (ii) MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२२ रोजी २१ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]

पगार (Pay Scale) : ३१,०६४/- रुपये ते ४०,८९४/- रुपये.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.