बॉम्बे उच्च न्यायालयामार्फत मोठी भरती जाहीर ; तब्बल 40000 पगार मिळेल, आताच करा अर्ज..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. ती म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय मार्फत काही पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मार्च 2023 आहे. Bombay High Court Bharti 2023

रिक्त जागा : ५०

पदाचे नाव : कायदा लिपिक / Law Clerk
शैक्षणिक पात्रता :
01) नवीन कायदा पदवीधर ज्यांनी एलएलबीची अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. किंवा
02) कायद्यात पदव्युत्तर पदवी असणे.
03) उच्च न्यायालय कायद्यातील पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करू शकते

तुम्हाला किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये दरमहा पगार मिळेल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Application Form करीता : येथे क्लीक करा