जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । नगरदेवळा येथील रहिवासी भारतसिंग भिका राऊळ (वय ७८) यांचे २२ राेजी संध्याकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

ते लक्ष्मीबाई ऊखाजीराव काटकर पतसंस्थेचे व्यवस्थापक शंकर भारतसिंग राऊळ यांचे वडील हाेत.

हे देखील वाचा :
- यावल-सावखेडा मार्गावर धोकादायक फांद्या छाटा व फलक लावा; ॲड. देवकांत पाटलांची PWD कडे मागणी
- जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी खुशखबर! गिरणा धरणाची जलपातळी ८६ टक्क्यांवर पोहोचली!
- यावल आयटीआयमध्ये विविध पदांसाठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न
- महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी







