⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

मुंबईत नोकरीची संधी..! भाभा अणु संशोधन केंद्रात तब्बल 4374 पदांची भरती सुरु

BARC Bharti 2023 केंद्रीय नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. भाभा अणु संशोधन केंद्रात (Bhabha Atomic Research Centre) मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. तब्बल 4374 पदांवर ही भरती केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 24 एप्रिल 2023 आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2023 असणार आहे.

कोणती पदे भरती जाणार?
या भरतीमध्ये टेक्निकल ऑफिसर/C, सायंटिफिक असिस्टंट/B, टेक्निशियन/B, स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I), स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) ही पदे भरली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
टेक्निकल ऑफिसर
: 60% गुणांसह M.Sc (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET
सायंटिफिक असिस्टंट/B : 60% गुणांसह B.Sc. (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)
टेक्निशियन/B : (i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) : 60% गुणांसह B.Sc. (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा B.Sc. (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र
5) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) : 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा.

परीक्षा फी : SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला- कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही.
टेक्निकल ऑफिसर/C- Rs. 500/-
सायंटिफिक असिस्टंट/B- Rs. 150/-
टेक्निशियन/B- Rs. 100/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)– Rs.150/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs. 100/-

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 22 मे 2023
पगार (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 56,100/- रुपये.
जाहिरात पहा : PDF
Online नोंदणीसाठी : Click Here