Bank of Baroda : ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांना बँकेत नोकरीची संधी..तब्बल 500 जागांसाठी भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर ग्रॅज्युएट्स उत्तीर्ण आहात आणि बँकेत नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने तब्बल ५०० रिक्त पदाच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 14 मार्च 2023 पूर्वी अर्ज करावा. Bank of Baroda Recruitment 2023

रिक्त पदसंख्या : 500

या पदांसाठी होणार भरती?
उमेदवारांनी लक्ष्यात घ्यावे कि ही भरती ”संपादन अधिकारी (Acquisition Officers)” या पदांसाठी होणार आहे.

काय आहे पात्रता?
उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असावा. तसेच 01 वर्षाचा अनुभव असावा

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2023

अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणीसाठी : इथे क्लीक करा