Monday, August 8, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

बाप रे..मद्यपींना जेवणाचे बिल भरण्यास सांगितले म्हणून चक्क वेटरला झोडपले

crime bar
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
June 26, 2022 | 11:13 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । बारमध्ये दारु पिऊन झाल्यानंतर‎ बिल न भरता निघून जात‎ असलेल्या तीन मद्यपी तरुणांना‎ वेटरने बिल भरण्यासाठी हटकले.‎ त्याचा रागात अनावर झाल्याने तिघांनी‎ वेटरच्या डोक्यात फायटर मारल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.‎ यात वेटरच्या डोक्यात आठ टाके‎ पडले. शुक्रवारी दुपारी ४.०० वाजता‎ ही घटना घडली. रात्री उशिरा‎ जखमीने रुग्णालयात पोलिसांना‎ फिर्याद दिली.‎

विकास गोकुळ पवार (वय ३२,‎ रा. शाहुनगर) असे जखमी वेटरचे‎ नाव आहे. शुक्रवारी दुपारी‎ शाहुनगरातील हॉटेल वुडलँड येथे‎ तीन तरुण दारु पिण्यासाठी आले.‎ दारु प्यायल्यानंतर त्यांनी वेटर‎ विकास यांना बिल मागीतले.‎ त्यानुसार विकासने बिल आणून‎ दिले. परंतु, हे तरुण मद्याच्या नर्शत‎ तर्रर झाले होते. बिल न देताच‎ एकेक करुन ते हाॅटेलबाहेर पडू‎ लागले. यामुळे विकासने त्यांना‎ बिल भरण्याची विनंती केली. याचा‎ राग आल्याने तिघांनी त्याला‎ फायटरने मारहाण केली. त्यात ताे‎ बेशुद्ध झाला होता. त्याला शासकीय‎ रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री‎ उशिरा शुद्ध आली. यानंतर‎ रुग्णालयात त्याची फिर्याद घेतली.‎

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

DMCA.com Protection Status
in गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

Copy
Next Post
rain 1 2

महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज ; IMD कडून अलर्ट जारी

Eknath Shinde Bhagatsing Koshyari

राजकीय घडामोडींना येणार वेग : राज्यपाल राजभवनात दाखल

KBC madhuri patil

जळगावच्या माधवी पाटील खेळणार 'कोण होणार करोडपती' खेळ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group