टीम जळगाव लाईव्ह

राशिभविष्य – २ जुलै २०२२, शनिवारी : आपले धन आज धार्मिक कार्यात लावू शकता.

जुलै 2, 2022 | 9:24 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ ।  प्रत्येकाच्या भविष्यात आणि नशिबात....

Corona Update In Jalgaon Today : आज आढळते तब्बल कोरोना रुग्ण

जुलै 1, 2022 | 8:45 pm

ळगाव लाईव्ह न्यूज । Corona Update In Jalgaon Today । मागील काही महिण्यापासून....

अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

जुलै 1, 2022 | 8:34 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । माजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, इमाव, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदींचा त्यात समावेश आहे.. या योजनांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज भरण्यास 5 जुलै, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज 5 जुलै 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत.  महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर पुन्हा शासनाकडून कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सदरील बाब विद्यार्थ्यांचे निदर्शनास आणूस द्यावी. दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहील. महाडीबीटी प्रणालीवर पात्र अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी....

निसर्गाच्या जवळ जाऊन शाश्वत शेतीची कास धरा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जुलै 1, 2022 | 8:32 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । बदलते निसर्गचक्र ओळखून निसर्गाच्या....

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उद्या वृक्ष दिंडी ; मोफत वॉटर बॅग वाटप सोहळा

जुलै 1, 2022 | 8:02 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा....

राजूमामा मंत्री व्हावे हीच जळगावकरांची इच्छा : घातले साकडे

जुलै 1, 2022 | 7:54 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । क्षितीज फाउंडेशनच्या वतीने  शहरातील....

अरेरे… पोटच्या गोळ्याला आईने दिले सोडून : केले बेवारस

जुलै 1, 2022 | 7:47 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । शहरातील गणेश कॉलनीतील युनिटी....

धर्मांधांनी केली तरुणाची हत्त्या, हिंदूसेनेतर्फे ‘जन आक्रोश मोर्चा’!

जुलै 1, 2022 | 7:37 pm

जळगाव लाईव्ह न्यूज | १ जुलै २०२२ | उदयपुर (राजस्थान) राज्यातील हिंदु....

शेती अवजारे बँकेचा जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या उपस्थितीत शुभारंभ

जुलै 1, 2022 | 7:09 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । भरारी फाउंडेशन जिल्हा प्रशासन....