चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
आषाढी एकदशीचा ठरणार शुभ ; ‘या’ राशींना पावणार विठुराया, देणार भरघोस लाभ
मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी आजचा आषाढी एकदशीचा दिवस कसा असेल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आषाढीनिमित्त हजारो वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे भुसावळवरुन पंढरपूरकडे रवाना
भुसावळहून दुपारी 1.30 वाजता निघालेली गाडी रविवार (दि. 6) रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचेल, तर परतीचा प्रवास त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता सुरू होऊन सोमवार (दि. 7) रोजी भुसावळमध्ये परत येईल.
बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२५ । प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून बालकांचा....
आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा
जळगाव | अनुभूती बालनिकेतन व अनुभूती विद्यानिकेतन स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या....
शेळगाव बॅरेज पुलावरून रुग्णवाहिकांना जाण्याची तात्पुरती परवानगी
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शेळगाव-जळगाव मार्गावरील शेळगाव बॅरेज पुलावरून रुग्णवाहिकांना जाण्याची....
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२५ । डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय....
हृदयद्रावक ! वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक ठार, एरंडोल तालुक्यातील घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । एरंडोल येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात....
शेतकऱ्यांना झटका! गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रासायनिक खतांच्या किमती वाढल्या ; अशी झाली दरवाढ?
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२५ । आधीच महागाईने त्रस्त झालेल्या....














