चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांची घोषणा ; निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर

नोव्हेंबर 4, 2025 | 4:22 pm

महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

खरीप हंगामसाठी जळगाव जिल्ह्यात 17 भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी; ज्वारी, मक्याला ‘इतका’ हमीभाव निश्चित?

नोव्हेंबर 4, 2025 | 3:54 pm

खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी शासनाच्या हमीभाव योजनेनुसार जिल्ह्यात 17 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

बिबट्याने वासरूचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ

नोव्हेंबर 4, 2025 | 3:41 pm

बिबट्याने एका वासरूचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

निवडणुकीआधी फडणवीस सरकारचा घोषणांचा धमाका ; कॅबिनेट बैठकीत घेतले 21 महत्त्वाचे निर्णय..

नोव्हेंबर 4, 2025 | 2:29 pm

महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच फडणवीस सरकारने घोषणांचा धमाका केला आहे.

मुंबई हायकोर्टात पदवीधरांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; 177000 पर्यंत पगार मिळणार

नोव्हेंबर 4, 2025 | 1:34 pm

जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

ग्राहकांना सुखद धक्का ; आज चांदीत 3 हजाराची घसरण, सोनेही झाले स्वस्त.. नवीन दर पहा

नोव्हेंबर 4, 2025 | 12:23 pm

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीने सुखद धक्का दिला आहे. यामुळे लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला.

निवडणुकांचं बिगुल वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नोव्हेंबर 4, 2025 | 11:44 am

महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी आहे.

अबब! भुसावळात घरगुती वीज ग्राहकास आले तब्बल ‘इतके’ बिल..

नोव्हेंबर 4, 2025 | 10:57 am

भुसावळात वीज बिलाचा घोळ वाढतच चालेल आहे. जुन्या जिनस व इतर कंपनीची खराब झालेली मीटर व नवीन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत