Chetan Ramdas Patil

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

काय सांगता! 25 वर्षे एक रुपयाही वीज बिल येणार नाही, नेमकी कशी आहे सरकारी योजना?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । केंद्र सरकार सातत्याने उर्जेच्या पारंपरिक स्रोतांऐवजी पर्यायी स्रोतांवर भर देत आहे. या क्रमाने पेट्रोल आणि डिझेलचा ...

महाराष्ट्रात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा; जळगावसाठी ‘हा’ आहे हवामान विभागाचा अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । राज्यात येत्या 12 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कारण अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने ...

राज्यातील जनतेला वीज दर वाढीचा शॉक, आता प्रति युनिटसाठी इतके रुपये मोजवे लागणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत असतानाच महावितरणकडून वीजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. वीज नियामक आयोगाने, (MERC)वीज ...

सरकारच्या आयात शुल्क वाढीनंतर आठवडाभरात सोने-चांदीमध्ये किती बदल झाला? घ्या तपासून दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने (Central Government) आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोन्याच्या (Gold Rate) भावात किंचित वाढ ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर झंडा’ उपक्रम यशस्वी राबविण्याचे निर्देश

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर ...

जळगाव जिल्ह्यातील तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी..जाणून घ्या भरती प्रक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा ...

आयकर विभागाने केला ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या नाहीतर पडेल महागात

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । बँका किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने एक मोठा ...

आमदार होताच एकनाथराव खडसेंना चंद्रकांत पाटलांनी भरवला पेढा!

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । भाजपातून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसे यांनी ...

शेअर बाजार सुसाट, सेन्सेक्स-निफ्टी इतक्या अंकांनी वाधरली; या शेअरने केली कमाल

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजार (Share Market) वाढ दिसून आली. ...