जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, विज्ञान विभागातील सहायक प्रा. पूनम नीलेश वाणी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे तंत्रज्ञान शाखेअंतर्गत भौतिकशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी स्टडीज व ऑन डायसेन्सिटाइज्ड सोलर रोल कॅरॅक्टरीस्टिक्स ऑफ सिल्व्हर अँड कॅडनियम सल्फाइड कोटेड टिटॅनियम डाय ऑक्साइड प्रिपेरड बाय यूजिंग वेट केमिकल रूट या विषयात संशोधन केले.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









