10वी उत्तीर्ण असाल तर नोकरीची ही संधी सोडू नका ; 616 पदासाठी सुरूय भरती

Assam Rifles Recruitment 2023 : असम राइफल्स मध्ये 616 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023 (11:59 PM) आहे

रिक्त पदाचा तपशील
1) नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 616
2) नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)
3) हवालदार (लिपिक)
4) हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)
5) वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)
6) वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
7) रायफलमन (लॅब असिस्टंट)
8) रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)
9) वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)
10) वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)
11) रायफलमन (वॉशरमन)
12) रायफल-वूमन (महिला सफाई)
13) रायफलमन (बार्बर)
14) रायफलमन (कुक)
15) रायफलमन (पुरुष सफाई)
16) हवालदार (एक्स-रे असिस्टंट)
17) रायफलमन (प्लंबर)
18) हवालदार (सर्व्हेअर)
19) रायफलमन (इलेक्ट्रिशियन)
20) रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)
21) रायफलमन (लाइनमन फील्ड)
22) रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)
23) वारंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी

वयोमर्यादा
1 जानेवारी 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे (जो वयाचा निकष ठरवण्यासाठी सर्व उमेदवारांसाठी कट ऑफ तारीख असेल). उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेला नसावा आणि 1 जानेवारी 2005 नंतर झालेला नसावा.

वयात सवलत
विविध श्रेणीतील पात्र उमेदवारांसाठी वय शिथिलता माहिती येथे दिली आहे. एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळेल. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट मिळेल. सेवारत आसाम रायफल्स कर्मचारी (SC/ST) यांना लिपिक, PA आणि फार्मासिस्टसाठी वयात ४५ वर्षांपर्यंत सूट मिळेल.

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी आणि त्यानंतर तपशीलवार वैद्यकीय चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी असते. लेखी परीक्षेत 100 गुण असतील, ज्यामध्ये सामान्य / EWS श्रेणीसाठी किमान 35 टक्के गुण आणि SC/ST/OBC साठी 33 टक्के गुण असतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023 (11:59 PM)

भरती मेळाव्याची तारीख: 01 मे 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online