उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटर प्लॅटफॉर्म विविध ट्विट करून नेहमीच चर्चेत असतात, नुकताच त्यांनी एक बैलगाडी चालवणारा शेतकरी आणि त्याच्या सहकाऱ्यांचा फोटो उपलोड केलाय. हा फोटो शेअर करताना ते म्हणताय “BACK to the Future..”.
सोबतच त्यांनी सुप्रसीध्द उद्योगपती एलन मस्क ला टॅग हि केलं आहे आणि ह्या फोटो वर लिहिलं आहे “विना मॅप, विना इंधन, प्रदूषण न करणारी आणि स्वयंचलित टेस्ला हि गाडी. घरापासून ते कामापर्यंत आरामदायी प्रवास.