अरेरे! लोहाराला दगडफेकीत दोघे जखमी

ऑक्टोबर 7, 2022 7:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ ।   रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या लोहारा येथे दगड भिरकावल्याने दोघे जखमी झाले. ही घटना बुधवार, 5 रोजी रात्री 9.30 वाजता घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon 2022 10 07T193122.398 jpg webp

सारूबाई उखा चव्हाण (43, लोहारा) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री संशयीत राजू ओमाशा बारेला व मोहम्मद हैदर तडवी (लोहारा) यांनी दगड भिरकावल्याने स्वतःसह ममराज पवार (रा.लोहारा) हे जखमी झाले. तपास हवालदार युसूफ तडवी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now