राज्यात मोठा ट्विस्ट! अजित पवारांनी घेतली राज्याच्या उपमुख्यंमत्री पदाची शपथ

जुलै 2, 2023 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप घडून आला आहे. अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले असून त्यांनी आज दुपारी २.३० वाजेल राज्याचे नवीन उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेतली.

ajit pawar 1 jpg webp

सोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांनी देखील शपथ घेतली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now