अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

एप्रिल 3, 2022 3:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. ही घटना १ एप्रिल रोजी एमआयडीसी परिसरातघडली. रघुनाथ चव्हाण (वय ५५, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

accident jpg webp

चव्हाण हे पत्नी मीनाक्षी, मुलगा कुणाल यांच्यासोबत हरिविठ्ठलनगरात राहत होते. एमआयडीसीतील खासगी कंपनीत ते नाेकरीला होते. १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता काम आटोपून ते घरी येण्यास निघाले. या वेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now