भुसावळातील अल्पवयीन मुलीस पळविले

ऑक्टोबर 26, 2022 2:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 6 jpg webp

शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने दि २५ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.हरीश भोये हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now