⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी यांचा अपघात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी यांचा अपघात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत चौधरी यांची दुचाकी घसरून अपघात झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत चौधरी हे शुक्रवारी दुपारी जेवण आटोपून घरून महाविद्यालयात येत होते. मू.जे.महाविद्यालयाजवळ त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला. चौधरी यांच्या उजव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.