माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या तर्फे वह्या वाटप !

जुलै 10, 2023 7:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । मोदी @9 जनसंपर्क अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारचे 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. (ASHWIN SONAVNE JALGAON BJP)

ASHWIN SONAVNE jpg webp

त्याप्रसंगी माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, सपना सोनवणे, अरविंद देशमुख, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेविका शुचिता हाडा, माजी नगरसेवक मनोज काळे, भाजपा महिला कार्यकर्त्या रेखा कुलकर्णी, रेखा पाटील, दीप्ती चिरमाडे, नंदिनी दर्जी, सुवर्णा पाटील, संगीता पाटील, लता बाविस्कर, तृप्ती पाटील, राहुल मिस्तरी, आकाश पारधे, शिवा पाटील, जितु सपकाळे, मनोज चव्हाण, आसिफ सय्यद उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now