खडसेंनी भाजपात पुन्हा यावं मात्र.. ! – विनोद तावडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी म्हणाले. एकनाथ खडसे यांना पुन्हा पक्षात येणाचं आवाहन विनोद तावडे यांनी केलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपला गरज आहे असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी ते म्हणाले कि, मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं .

khadse and thvde jpg webp

पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत.’ असं म्हणत तावडेंनी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं पण त्यांनी शांत राहावं असंही म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now