महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.धुळे येथे भरती ; ITI उत्तीर्णांना संधी..

मार्च 16, 2023 3:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड धुळे येथे अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना जॉबची संधी असून पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने 20 मार्च 2023 पर्यंत अर्ज करावा. Mahavitaran Recruitment 2023

Mahavitaran Bharti jpg webp

रिक्त पदसंख्या : ७६

रिक्त पदांचे नाव :
अप्रेंटीस (वायरमन)- 38 पदे
अप्रेंटीस (इलेक्ट्रिशियन)- 38 पदे

शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण (तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन))

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण : धुळे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र धुळे

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now