नोकरी संधीमहाराष्ट्र

10वी,12वी पास आहात का? नाशिकच्या तोफखाना केंद्रात नोकरीची उत्तम संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२२ । तुम्ही जर दहावी आणि बारावी पास असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तोफखाना केंद्र नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२३ आहे. Artillery Centre Nashik Recruitment 2023

या पदांसाठी होणार भरती?
लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk)
एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala)
एमटीएस लास्कर (MTS Lascar)

लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12th pass आणि टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एमटीएस लास्कर (MTS Lascar) –
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – ४२२१०२.

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button