धक्कादायक! शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ऑक्टोबर 7, 2022 2:05 PM

Bhadgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । भडगाव तालुक्यातील शाळेत गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका संशयीताविरोधात भडगाव पोलिसांत पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 1 jpg webp

तालुक्यातील पीडीत अल्पवयीन मुलगी गुरुवार, 6 रोजी शाळेत गेली असता शाळा सुटल्यानंतर संशयीत आरोपी उमेश नंदुलाल पाटील याने विनयभंग केला. मुलीच्या आजीने संशयीताला जाब विचारला असता, संशयीताने शिविगाळ केल्याने अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now