⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | नोकरी संधी | CISF Recruitment : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मेगाभरती ; 10वी पास उमेदवारांना मिळेल 92,300 पगार

CISF Recruitment : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मेगाभरती ; 10वी पास उमेदवारांना मिळेल 92,300 पगार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (CISF Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबरपासून सुरू होईल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : ५४०

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :

1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 122
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 418
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा: उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.
अर्ज शुल्क : १०० रुपये /-

इतका पगार मिळेल :
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 29,200-92,300/-
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)- 25,500-81,100/-

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.