⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | ग्रॅज्युएट उमेदवारांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी: MPSC मार्फत 800 पदांसाठी बंपर भरती

ग्रॅज्युएट उमेदवारांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी: MPSC मार्फत 800 पदांसाठी बंपर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MPSC Subordinate Services Recruitment 2022 : पदवी पास उमेदवारांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट ब पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022  24 जुलै 2022 आहे .या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 800 रिक्त जागा भरल्या जातील.

एकूण जागा : ८००

रिक्त पदांचे नाव आणि पदसंख्या :

1) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 42
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) 77
3) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 603
4) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 78

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (संबंधित विषय) असावा.

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावी.

अर्ज फी :
खुल्या वर्गासाठी: रु. ३९४/-
आरक्षित श्रेणी आणि अनाथांसाठी: रु. २९४/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022  24 जुलै 2022

अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.