भुसावळात फळविक्रेत्याच्या कानावर चाकूने वार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । भुसावळ शहरातील जामनेर राेडवरील संताेषी माता साेसायटीजवळ बुधवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजता, किरकाेळ कारणावरून हाणामारी झाली. त्यात संशयीताने कटरने युवकाच्या कानावर वार करून जखमी केले. या प्रकरणी गुरूवारी रात्री बाजारपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेत फळ

crime 2022 06 11T161458.198

विक्रेता इरफान बागवान हा जखमी झाला आहे. त्याच्याशी संशयित अनिस अहमद बागवान याने वाद घातला. किरकोळ कारणावरून संशयित अनिसने इरफानला शिवीगाळ केली. त्याने चाकूने इरफानच्या कानावर वार केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now