युवतीच्या बदनामीसाठी तयार केले बनावट खाते अन…

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । युवतीच्या बदनामी करण्यासाठी भामट्याने बनावट खाते तयार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल आहे.

crime 2022 06 08T093447.252

एरंडोल तालुक्यातील युवतीची बदनामी करण्यासाठी तिचा फोटो वापरुन भामट्याने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर युवतीचा फोटो वापरुन बनावट खाते तयार केले. ते त्या युवतीचे असल्याचे भासवून त्याद्वारेे चॅटींग केले. हे निदर्शनास आल्यानंतर त्या युवतीने सायबर पोलिसात फिर्याद दिली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now