१७ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविले…

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । अल्पवयीन मुलीस एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

crime 2022 06 06T115453.161 jpg webp

पारोळा येथील १७ वर्षीय तरुणीस फूस लावून पळवून नेल्याने, मुलीच्या पित्याने गुन्हा दाखल केला. अल्पवयीन तरुणी एका रुग्णालयात कामाला होती. त्याच रुग्णालयात रत्नपिंप्री येथील संशयित जितेंद्र गिरीधर पवार हा देखील कामाला होता. तो अनेक दिवसांपासून तरुणीची छेड काढत होता. १ रोजी सायंकाळी त्याने तरुणीला फूस लावून पळवून नेले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now