खिर्डी खुर्द पोटनिवडणुकीत अलताब बेग बिनविरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. २ या सर्वसाधारण जागेच्या पोटनिवडणुकीत अलताब बेग रहीम बेग यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

beg jpg webp

अलताब बेग रहीम बेग बिनविरोध सदस्य निवडून आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now