जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर विविध विकास कार्यकारी सोसायटीवर १३ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला.
वसंत तळेले, पुरुषोत्तम महाजन, राजु माळी, बाळा भालशंकर, श्रावण तळेले, नितीन जैन, सुधाकर वाळे, दिपक नाईक, श्रावण धोंडु पाटील, रविंद्र नाना पाटील, प्रकाश खेवलकर, जनाबाई नाईक, वत्सलाबाई मराठे या तेरा उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला.