२८ वर्षीय तरुणीचा विनयभंग; संशयिताला अटक

एप्रिल 25, 2022 9:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । विनभंग प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयिताला रामानंद पोलिसांनी अटक केली.

crime

अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजता घडली. या प्रकरणी तरुणीने दिलल्या फिर्यादीवरुन अजय विनोद नाडे या तरुणाच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. सपाेनि रोहिदास गभाले तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now