⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

आदर्श सिंधी सहेली मंडलच्या अध्यक्षपदी जवाहरानी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । येथील आदर्श सिंधी सहेली मंडलचा पदग्रहण समारंभ दि २० एप्रिल रोजी पार पडला. नूतन अध्यक्षा प्रेमा जवाहरानी यांना बॅच लावून पदभार सोपवण्यात आला.

यावेळी सचिव रेशमा बेहेरानी, कॅशियर उषा जवाहरानी, व्हाइस प्रेसिडेंट निर्मला उदासी, गत प्रेसिडेंट राणी भागदेव, जॉइंट सक्रेटरी शोला वालेचा, पीए दीपाली भाटिया, हर्षा केसवानी यांचे पदग्रहण करण्यात आले. सुनीता हातेचंदानी, कांता पारयानी, शकुंतला जेजवानी, भावना टेकवानी यांनी भजन व कविता म्हटली. तर दिशा खुबचंदानी यांनी नृत्य सादर केले. सेजल खटवानी, सोनल जवाहरानी, भावना टेकवानी, मधू खटवारनी, कविता खुबचंदानी, दिशा रंगलानी, एकता भागदेव, आयुशी भागदेव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रजनी कौरानी, मुस्कान चिमनानी आदींनी सहकार्य केले.