१६ वर्षांआतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

एप्रिल 22, 2022 4:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे १६ वर्षांआतील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडीसाठी दि २४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अनुभूती आंतरराष्ट्रीय स्कूल मैदान येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

क्रिकेट

स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंनी https:/forms.gle/NFGYqqJcXev8j2b16 या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणी केलेल्या खेळाडूंनी क्रिकेट साहित्य, पांढऱ्या गणवेशात मैदानात सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे, असे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, अरविंद देशपांडे, अविनाश लाठी यांनी कळवले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now