⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

बौद्ध समाजातर्फे ८ मे रोजी सामूहिक विवाहसोहळ्याचे आयाेजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । बौद्ध समाजातर्फे दि ८ मे रोजी रावेर येथे सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी सामूहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र अटकाळे रावेर, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल, अनोमदर्शी तायडे, सावदा, ॲड. राजकुमार लोखंडे (सावदा), संजय भालेराव (चिनावल), सदाशिव निकम (केऱ्हाळे खुर्द), युवराज तायडे (गाते), धनराज घेटे , राहुल गाढे, युवराज तायडे (निंबोल), सिद्धार्थ तायडे (तांदलवाडी), अर्जुन वाघ (वाघोदा) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सदर सोहळा हा रावेर येथील फुले, शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व बौद्ध समाजातर्फे सरदार जी.जी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या आवारात होणार आहे.