राज ठाकरे यांच्या बोलण्याला जास्त महत्व देऊ नका – अजित पवार

एप्रिल 13, 2022 7:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बोलण्याला जास्त महत्व देऊ नका अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

banner jalgaon 1 jpg webp

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी अजित पवार रूग्णालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना विचारले. अजित पवार म्हणाले की, “मी आज धनंजय मुंडेंना भेटायला आलोय. कोणी काहीतरी बोलणार आणि तुम्ही विचारणार, त्यांना फार महत्त्व देऊ नका.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now