बैलजोडी अन् गोऱ्हा लंपास, गुन्हा दाखल

एप्रिल 13, 2022 9:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । पारोळा तालुक्यातील दळवेल येथे ११ रोजी सुभाष दयाराम पाटील यांनी आपल्या शेतात, सायंकाळी दोन बैल व एक गोऱ्हा बांधला होता. या गुरांची किंमत ३० हजार रुपये आहे. गुरांना चारा पाणी करून ते घरी गेले होते. १२ रोजी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना गुरे जागेवर दिसली नाहीत.

crime 18 jpg webp

त्यामुळे सुभाष दयाराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार येथील पोलिसांत कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now