यावल’च्या’ पोलीस निरीक्षकपदी आशित कांबळे

एप्रिल 5, 2022 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल पोलीस स्थानकात १५ महिन्यापासून कार्यकरत असलेले पोनि.सुधिर पाटील यांची नाशिक येथे बदली झाली. त्या जागेवर पोनि. म्हणून परिक्षाविधीन ‘आयपीएस’ अधिकारी आशित कांबळे यांनी पदभार स्विकारले आहे.

sellection jpg webp

दरम्यान, कार्यक्षेत्रात बेशिस्तपणा, गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या पिक नासाडिचा प्रश्न, वाढलेल्या अवैध धंद्याचा बिमोड करणार असूण ही अवैध धंदे कायमची बंद व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे. तसेच शहरातील बेशिस्त झालेल्या मुख्य बाजार पेठेतील वाहतुकीस शिस्त लावणार असल्याचे मत कांबळे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now